इतिहास आणि मराठी अस्मितेचा सुंदर मिलाफ : शेर शिवराज

1 of
Previous Next

Ad Details

Description

सातव्या आस्मानातील पिरांना फकिरांना विचारा ह्या जगात श्रेष्ठ कोण तर त्यांच्या जपमाळेतून आवाज येईल अफझल, अफझल..! ह्या अर्थाची अफझलखानाची ढोबळ राजमुद्रा होती पण काहीच क्षणात शिवरायांनी ह्या उन्मत्त हत्तीला नमवले. कलियुगातील हिरण्याकश्यपु संपवण्यासाठी सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह म्हणजेच शेर शिवरायांनी आपला पराक्रम दाखवला होता.